• कार्यालयीन वेळ : सोम. ते शुक्र. स. ९.४५ वा ते संध्या ६.१५ वा.
  • संपर्क: फुकेरी ग्रामपंचायत दोडामार्ग

  • LOGIN
  • Register

सेवा

हे पेज शेअर करा:

आपले सरकार सेवा

पारदर्शक, कार्यक्षम आणि कालबद्ध पद्धतीने तुम्ही राज्य सरकारच्या विविध सेवांचा लाभ घेऊ शकता. सर्वात आधी तुम्हाला  'आपले सरकार' या पोर्टलवर तुमचे प्रोफाइल तयार करावे लागेल. प्रोफाइल तयार केल्यानंतर तुम्ही तुमच्या खात्यात लॉग इन करू शकता आणि २०० पेक्षा जास्त सेवांचा लाभ घेऊ शकता.

तुमचे प्रोफाइल तयार करा

नवीन वापरकर्ता आहात का, तुमचे प्रोफाइल तयार करा

नोंदणी प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घ्या

तुमच्या खात्यात लॉग इन करा

प्रोफाइल तयार केल्यानंतर तुम्ही आपले सरकार पोर्टलला भेट देऊ शकता. खात्यामध्ये लॉग इन करण्यासाठी तुमच्या युजरनेम आणि पासवर्डची नोंद करा. लॉग इन

लॉग इन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर सर्च बार आणि विभागांची नावे दिसतील. तुम्ही सर्च बारमध्ये संबंधित सेवेचे नाव टाइप करू शकता किंवा एखाद्या विशिष्ट सेवेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाच्या नावावर क्लिक करू शकता.

सुलभ अर्जप्रक्रिया

'आरटीएस महाराष्ट्र' या मोबाइल अँपवरून किंवा 'आपले सरकार' या वेब पोर्टलमार्फत तुम्हाला उपलब्ध सेवांची संपूर्ण माहिती मिळू शकेल. वैध कारणाशिवाय सेवा प्रदान करण्यात उशीर झाल्यास किंवा सेवा नाकारल्यास, तुम्ही याच पोर्टलवरून विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पहिले आणि दुसरे अपील दाखल करू शकता. तिथे समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यास तुम्ही आयोगासमोर तिसरे आणि अंतिम अपील दाखल करू शकता.

तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता आणि त्या तक्रारीचा मागोवाही घेऊ शकता.

कामगार विभाग

वन विभाग

गृह विभाग

परिवहन विभाग

बृहन्मुंबई महानगरपालिका

गृहनिर्माण विभाग - म्हाडा

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग - आयुष

पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग - पुराभिलेख संचालनालय

महिला व बाल विकास विभाग

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कृषी

पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग

भूमि अभिलेख विभाग

राज्य उत्पादन शुल्क विभाग

स्वामित्व हक्क © , www.yuvaface.com 

Go To Top