महाराष्ट्र राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य महिला आयोग

महाराष्ट्र राज्य महिला आयोग

महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे एक वैधानिक मंडळ आहे. या आयोगाची स्थापना १९९३ सालच्या महाराष्ट्र कायदा क्रमांक XV च्या अंतर्गत झाली आहे. आयोगाची काही प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:

  1. महिलांची समाजामधील स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारणे.
  2. महिलांची मानहानी करणाऱ्या प्रथांचा शोध घेणे आणि त्यावर योग्य प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे.
  3. महिलांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी, पुढील संकेतस्थळाला भेट द्या http://mscw.org.in/ PDF File